Ganeshotsav 2022 : Urmila Kothare | जिजाचे श्लोक आणि बाप्पाकडे डिमांड्स | Star Pravah
2022-09-03
12
अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर कोठारे हिने जिजा बाप्पाचे श्लोक कसे बोलते ते सांगितलं. तसंच यंदा बाप्पाकडे काय मागणी आहे ते ही शेअर केलं. पहा ही गणपती विशेष मुलाखत.